Share this book with your friends

Aparipakav / अपरि पक्व

Author Name: Siddharth Bansode | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

बायको म्हणलं कि गंभीर विषय असतो. आणि माझी म्हणाल तर किंचितशी पुणेरी. मी पहिल्या पासून चारोळी केल्या पण त्या चारोळीच का असं म्हणणारी ती. माझ्या अगोदरच्या इंग्लिश काव्य रचना तिला मराठीत भाषांतर करून ऐकवत बसण्यापेक्षा नवीन केलेल्या बऱ्या.  

Read More...

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Also Available On

सिद्धार्थ बनसोडे

सिद्धार्थ बनसोडे, एक लेखक जो अगोदर इंजिनियर झाला, नंतर फिरस्ती, आणि शेवटी डिझायनर.  जन्मतः हृदयरोगी आणि म्हणून आरोग्याच्या कचाट्यात सदैव अडकलेला. जर तुम्हाला त्याच्या सोबत बोलायचे असेल तर लिंकडंइन माध्यम वर @sidh8artha सर्च करा . तो राहायला सध्या पुण्यात आपल्या बायको आणि लहान मुलीसोबत असतो. 

त्याच पाहिलं पुस्तक एक ईबुक आहे "ट्विन्स टेल: कर्मा अँड लव्ह", दुसरं "फुल्ल ऑफ हर" छापील आवृत्ती. जर तुम्हाला त्याची कोणती चूक लक्षात आली  असल्यास नक्की त्याला सांगा. आगामी महिण्यात अजून एक पुस्तक प्रकाशित करण्याच्या विचारात. 

Read More...

Achievements

+14 more
View All