सादर नमस्कार. सर्वात आधी मी कबूल करतो की रुढार्थाने ज्याला लेखक म्हणतात तशा प्रकारचा मी लेखक नाही. जे जे मनात असतं ते कागदावर उतरवतो इतकच काय ते! मात्र लेखन करायचं म्हणून मी लिहीत नसून डोक्यात साचलेलं ज्ञान, माहिती, प्रवचार यांना सोप्या शब्दात वाट मोकळी करून देणं एवढच डोळ्यासमोर असतं.