सादर नमस्कार. सर्वात आधी मी कबूल करतो की रुढार्थाने ज्याला लेखक म्हणतात तशा प्रकारचा मी लेखक नाही. जे जे मनात असतं ते कागदावर उतरवतो इतकच काय ते! मात्र लेखन करायचं म्हणून मी लिही
.सभोवताल हे माझं तिसरं पुस्तक.
'भोवताल' हा पहिला मालवणी भाषेतील काव्यसंग्रह, त्यानंतर अध्यात्माच्या वाटेवर हे पुस्तक व त्यानंतर आता हा पुन्हा काव्यसंग्रह.
पहिल्या 'भोवत
सदर पुस्तक मी मुद्दाम मस्तानी शिवाय बाजीराव अशा स्वरुपात लिहिले आहे. बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमाच्या रंजक व अवास्तव कथा आपल्याला मुद्दाम ऐकवल्या तसेच दाखवल
आधीच्या पिढीतील एका मध्यमवर्गीय दाम्पत्याने वयाच्या २० ते ४० ह्या दरम्यान (साधारण १९६५ ते १९८५) आपापली अनुभूती त्या त्या वेळेला काव्यरुपात मांडून ठेवली होती. तीन मजली चाळीतल्