.सभोवताल हे माझं तिसरं पुस्तक.
'भोवताल' हा पहिला मालवणी भाषेतील काव्यसंग्रह, त्यानंतर अध्यात्माच्या वाटेवर हे पुस्तक व त्यानंतर आता हा पुन्हा काव्यसंग्रह.
पहिल्या 'भोवताल' ला खूप चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे मला नवी उमेद मिळाली अन् 'सभोवताल'ची निर्मिती झाली. सभोवताल म्हणजे जणू भोवतालचाच पुढील भाग .