“ एक्का” की कथा आहे एक नंबर माणसांची! त्यांच्या जगावेगळ्या साहसाची! त्यांच्या अफलातुन कल्पनांची ! आणि त्यांच्या तत्पर क्रुतीशीलतेची ! ही माणसे सतत ऊत्साही असतात. आयुष्य म्हणजे एक्क्यासाठी पत्त्याचा डाव असतो जिथं हुकुमाचं पानं वेळ पाहुन आणि हातचा हुकुम राखुनच टाकलं जातं. म्हणुन एक्का नेहमी अव्वल असतो . वेळेच्या आधी धोरण आखुण त्यांची शांततेत अंमलबजावणी करणं एक्क्याचं आवडतं काम असतं. म्हणुनच एक्का हरएक शर्यतीत चार पावलं पुढं आणि कुठल्याही वाद-विवादात दहा पावले मागे असतो . म्हणुनच की काय , एक्क्याचा मार्ग सोपा आणि सुसाट असतो !
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners