Share this book with your friends

First Achiever / पहिले मानकरी नोबेल पारितोषिक विजेते

Author Name: Murlidhar S Shinde | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details

नोबेल परितोषिकाबद्दल प्रत्येकालाच एक जिज्ञासा असते. प्रत्येकालाच वाटते कि, पहिले नोबेल पारितोषिक कोणी मिळवले असेल, परंतु बऱ्याच जणांना शोधा-शोध करूनही या बद्दलची पुरेशी माहिती एकत्रित उपलब्ध होत नाही. या पुस्तकात नोबेल पारितोषिकविषयी संबंधित असलेल्या प्रत्येकी बाबीचा थोडक्यात मागोवा घेण्यात आला आहे. या पारितोषिकविषयीचे जनमानसातील तथ्य आणि भ्रम, प्रथम नोबेल पारितोषिक विजेत्यांचे बालपण, करिअर, संशोधन व इतर कार्याची येथे  आवश्यक तेवढी माहिती उपलब्ध होते. वाचकांनी या पुस्तकाला अवश्य एकदा नजरेखालून घालावे, असेच हे पुस्तक आहे.

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

मुरलीधर एस शिंदे

मुरलीधर शिंदे हे मागील पंधरा वर्षांपासून सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून बायोटेक्नॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ते लाइफ सायन्स या विषयात नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत तसेच त्यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथेही संशोधन कार्य केले आहे. यापूर्वी त्यांनी 'मारवी' नावाची वाचकप्रिय कादंबरी लिहिली आहे. ते सतत संशोधन कार्यात मग्न असतात.

Read More...

Achievements

+2 more
View All