सौरभ माधवराव जाधव : कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण चालू. `यशाचे क्षितिज` हा ग्रंथ प्रकाशित. १०+ संपादित ग्रंथांमध्ये लेखन. `प्रबोधन` या केंब्रिज विद्यालय, नांदेड येथील हस्तलिखिताचे मुख्य संपादक. ५०+ संपादित ग्रंथांचे संपादन ६०+ ग्रंथांचे मुखपृष्ठ निर्मिती. `Ecstasy` या उपक्रमाची सुरुवात.