“सुजाण पालकत्व” हे केवळ पुस्तकच नाही तर या आधुनिक युगात पालक आणि मुलांमधील बंधनाची गरज आहे. हे पुस्तक माझ्या अनुभवावर लिहील आहे. तुम्हाला विनंती आहे की, कृपया मी इमोशन मॅनेजमेंटवर लिहिलेला कोणताही विषय अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर जास्त लक्ष द्या.
- तनया भालेराव