झपाटलेली बायको हे एक हास्य भयकथा संग्रह आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहित वधू झपाटलेली असलेली कळतातच येणारे प्रश्न, घडणारे प्रसंग आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी किस्से कथा स्वरूपात ह्या पुस्तकात लिहिल्या आहेत. त्याच प्रमाणे 'झपाटलेला मित्र' देखील जंगलात हरवून त्याला सुखरूप शोधून आणण्याऱ्या एका मित्राची कथा आहे. 'वाचणाऱ्याला माफी नाही' हि एक ऐतिहासिक भयकथा असून औरंगजेब ह्या कथेचे सूत्रधार आहेत. 'भुतांचा भुलभुलैया' हि एक रहस्यमय कथा आहे.