Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal
रॉबर्ट त्याच्याकडे एकटक पाहत होता.
“सोहम कुठे आहे?” रॉबर्टने विचारले.
“ प्रिय बंधू, त्या अगोदर मी काय सांगत आहे त्याच्याकडे लक्ष दे! तुझा जीव वाचू शकतो.”
रॉबर्ट त्याच्याकडे एकटक पाहत होता.
“सोहम कुठे आहे?” रॉबर्टने विचारले.
“ प्रिय बंधू, त्या अगोदर मी काय सांगत आहे त्याच्याकडे लक्ष दे! तुझा जीव वाचू शकतो.” तो रॉबर्टवर बंदूक रोखत म्हणाला.
“ तुला नेमकं काय म्हणायचं आहे?” रॉबर्ट म्हणाला. तो आळीपाळीने तिघांकडे पाहत होता. त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, की त्याला हा दिवस पहावा लागेल.
“ मला असं म्हणायचं आहे, की तुझा जीव वाचू शकतो, जर तू सोहमला मारलेस तर! आता हा तुझा निर्णय असेल, स्वतःचा जीव वाचवायचा की सोहमचा जीव!” तो म्हणाला. रॉबर्टला त्याचे कुत्सित हसू ऐकू आले. त्याने मोठा श्वास घेतला. आपले डोळे मिटले.
“सोहमचा जीव, की तुझा स्वतःचा जीव?” तो पुन्हा म्हणाला आणि त्याने बंदूक रॉबर्टच्या कपाळावर टेकवली.
ोंबीज!
एका अनपेक्षित घटनेने काही व्यक्ती झोंबी बनतात आणि एकापाठोपाठ एक असे खून पाडू लागतात. कोल्हापूर सिटी पोलीस होणाऱ्या या खुनांचा शोध घेत असते पण प्रत्येकवेळी त्यांना अ
ोंबीज!
एका अनपेक्षित घटनेने काही व्यक्ती झोंबी बनतात आणि एकापाठोपाठ एक असे खून पाडू लागतात. कोल्हापूर सिटी पोलीस होणाऱ्या या खुनांचा शोध घेत असते पण प्रत्येकवेळी त्यांना अपयशच येत असते. जेव्हा त्यांना कळते की खरा प्रकार काय आहे तेव्हा खरा प्रवास चालू होतो!...
खून, गूढता आणि आश्चर्य यांनी ही कादंबरी परिपूर्ण आहे. झोंबीज बद्दल सांगितलेली सर्व माहिती काल्पनिक असून या पुस्तकातील सर्व पात्रे व घटना काल्पनिक आहेत.
दोन पोलीस ऑफिसर्स या झोंबीजना कसे नियंत्रणात आणतात आणि कसे कोल्हापूर शहर झोंबीजपासून वाचते हे वाचताना नक्कीच तुम्हाला रोमहर्षक वाटेल. आशा करतो ही छोटीशी कादंबरी आपल्या पसंतीस नक्की उतरेल!
-अभिषेक तानाजी सुतार (लेखक)
एखाद्या व्यक्तीच्या फक्त सहवासात राहिल्याने आपले क्षण किती सुंदर बनून जातात ना? ऑक्टोबर ही छोटीशी कादंबरी अशाच सहवासाच्या प्रवासाची कहाणी आहे.या कादंबरीतील एकमेकांवर प्रेम
एखाद्या व्यक्तीच्या फक्त सहवासात राहिल्याने आपले क्षण किती सुंदर बनून जातात ना? ऑक्टोबर ही छोटीशी कादंबरी अशाच सहवासाच्या प्रवासाची कहाणी आहे.या कादंबरीतील एकमेकांवर प्रेम करणारे दोघे मित्र आपापल्या भावना व्यक्त करताना कसे स्वतःला हरवून जातात आणि कसे त्यांना सहवासाचे महत्व कळते हे प्रकट करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
सुंदर व्यक्तींच्या सहवासांमुळेच तर जीवन फुलून येते!…
प्रत्येक क्षण खूप महत्वाचा आहे जगण्यासाठी आणि आयुष्य अनुभवण्यासाठी!… माहित नाही केव्हा नशीब आपली साथ सोडेल आणि आपण या जगात फक्त आठवणी बनून राहू ते!.. या कथेतील नायिकेसोबतही असेच काहीसे घडते… पण जोपर्यंत तिला त्याचा सहवास लाभला होता तोपर्यंत तिच्या आयुष्यात सुंदर घटनाच फुलत गेल्या... अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत!…
ऑक्टोबर ही कादंबरी अशा भावनांवर आधारित आहे, ज्या भावना आपण दररोज अनुभवत आणि जाणवत असतो. आशा करतो आपणास ही कादंबरी आवडेल…
- अभिषेक
काही अनपेक्षित घटना घडल्यानंतर आपला दृष्टिकोन कसा पटकन बदलून जातो ना? द लास्ट ट्रुथ ही कथा सुद्धा या अशाच घटनांचा पुरावा आहे!… अज्ञानात जगणे कोणालाच आवडत नाही किंवा हे योग्य
काही अनपेक्षित घटना घडल्यानंतर आपला दृष्टिकोन कसा पटकन बदलून जातो ना? द लास्ट ट्रुथ ही कथा सुद्धा या अशाच घटनांचा पुरावा आहे!… अज्ञानात जगणे कोणालाच आवडत नाही किंवा हे योग्यही नाही, पण पुर्ण ज्ञानात जगण्यात ही काही मजा नाही किंवा हे शक्य सुद्धा नाही!… द लास्ट ट्रुथ ही कथा अशाच काही घटना प्रस्तुत करते.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.