Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh PalDr. Rakshit Madan Bagde, Assistant Professor, Dept. of Economics, Late. M. P. Arts College, Ganeshpur, Bhandara. Author's Education M.A., M. Phil., Net-J.R.F., Ph.D. Passed in Economics, M.A. in Dr. Ambedkar Thought and Sociology. In M.A. Dr. Ambedkar Thought he received 5 gold medals for coming first from the University. The author has published 6 books & 3 edited book; published 7 articles in National Conferences. Articles have been published in 6 International Conferences.Read More...
Dr. Rakshit Madan Bagde, Assistant Professor, Dept. of Economics, Late. M. P. Arts College, Ganeshpur, Bhandara. Author's Education M.A., M. Phil., Net-J.R.F., Ph.D. Passed in Economics, M.A. in Dr. Ambedkar Thought and Sociology. In M.A. Dr. Ambedkar Thought he received 5 gold medals for coming first from the University. The author has published 6 books & 3 edited book; published 7 articles in National Conferences. Articles have been published in 6 International Conferences.
Read Less...Achievements
"The Arthashastra" attributed to Kautilya (also known as Chanakya) is an ancient Indian treatise on statecraft, economic policy, and military strategy. Written around the 3rd century BCE, it is a foundational text in the tradition of political philosophy and governance in India. Kautilya, believed to be a minister and advisor to the Mauryan Emperor Chandragupta, expounds on various aspects of governance, including administration, law, economics, and diplomacy.
"The Arthashastra" attributed to Kautilya (also known as Chanakya) is an ancient Indian treatise on statecraft, economic policy, and military strategy. Written around the 3rd century BCE, it is a foundational text in the tradition of political philosophy and governance in India. Kautilya, believed to be a minister and advisor to the Mauryan Emperor Chandragupta, expounds on various aspects of governance, including administration, law, economics, and diplomacy. The treatise provides insights into the functioning of a state, strategies for warfare and espionage, and principles for maintaining internal order and stability. "The Arthashastra" remains relevant for its pragmatic approach to governance and its detailed analysis of political affairs, making it a classic in the study of political science and ancient Indian history.
"The Arthashastra" attributed to Kautilya (also known as Chanakya) is an ancient Indian treatise on statecraft, economic policy, and military strategy. Written around the 3rd century BCE, it is a foundational text in the tradition of political philosophy and governance in India. Kautilya, believed to be a minister and advisor to the Mauryan Emperor Chandragupta, expounds on various aspects of governance, including administration, law, economics, and diplomacy.
"The Arthashastra" attributed to Kautilya (also known as Chanakya) is an ancient Indian treatise on statecraft, economic policy, and military strategy. Written around the 3rd century BCE, it is a foundational text in the tradition of political philosophy and governance in India. Kautilya, believed to be a minister and advisor to the Mauryan Emperor Chandragupta, expounds on various aspects of governance, including administration, law, economics, and diplomacy. The treatise provides insights into the functioning of a state, strategies for warfare and espionage, and principles for maintaining internal order and stability. "The Arthashastra" remains relevant for its pragmatic approach to governance and its detailed analysis of political affairs, making it a classic in the study of political science and ancient Indian history.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. या संपादकीय पुस्तकातील विविध लेखकांच्या अभ्यासपूर्ण लेखांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या कार्यांचा आढावा घेण्यात आलेला आहे.
भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान हे मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत
भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान हे मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात लांब लिखित राष्ट्रीय संविधान आहे. संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, तेथील नागरिकांच्या न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते.
महात्मा गांधी म्हणून ओळखले जाणारे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमध्ये झाला.1920 ते 1947 हा काळ भारतीय राजकारणात गांधीयुग म्हणून ओळखला जातो. भारतीय वकील, राज
महात्मा गांधी म्हणून ओळखले जाणारे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमध्ये झाला.1920 ते 1947 हा काळ भारतीय राजकारणात गांधीयुग म्हणून ओळखला जातो. भारतीय वकील, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक जे भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध राष्ट्रवादी चळवळीचे नेते बनले. महात्मा गांधी यांनी भारताला ब्रिटीश राजवटीतून मुक्त करण्यासाठी अथक परिश्रम केले. महात्मा गांधी यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकणारे अनेक लेखकांच्या संशोधनपर लेखाचा या पुस्तकाच्या माध्यमातून आढावा घेण्यात आलेला आहे.
भारत देश जवळजवळ चौदाशे वर्ष वेगवेगळ्या प्रांतात आणि भागात पारतंत्र्य अनुभवत होता. स्वातंत्र्य भारताला पुर्वेकडील नवा उगवता तारा असे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
भारत देश जवळजवळ चौदाशे वर्ष वेगवेगळ्या प्रांतात आणि भागात पारतंत्र्य अनुभवत होता. स्वातंत्र्य भारताला पुर्वेकडील नवा उगवता तारा असे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संबोधीत केले होते. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज देशापुढे असलेल्या ज्वलंत समस्यांचा विचारपूर्वक आढावा घेऊन एक वैचारिक सिंहावलोकन होणे गरजेचे आहे. त्याचाच संक्षिप्त आढावा विविध लेखकांच्या लेखाच्या माध्यमातून या पुस्कात घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे थोर अर्थतज्ज्ञ होते. डॉ. आंबेडकर अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी आर्थिक विषयावरील शेकडो ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. स्व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे थोर अर्थतज्ज्ञ होते. डॉ. आंबेडकर अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी आर्थिक विषयावरील शेकडो ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात शासनाला वेळोवेळी सादर केलेल्या निवेदनातून तसेच अनेक आयोगापुढे त्यांनी दिलेल्या साक्षीतून भारतीय अर्थकारणाच्या समस्यांबाबतचा त्यांचा अभ्यास आणि ज्ञान दिसून येते. त्यांची भाषणे आर्थिक विचारांनी ओतप्रोत भरलेली आहेत. अस्पृष्यता आणि जातिव्यवस्थेच्या आर्थिक पैलूवर प्रकाश टाकणारे देशातील ते पहिले अभ्यासक होते. भारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक आणि वित्तीय तरतुदींचा अंतर्भाव करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. डॉ. आंबेडकरांनी शेतीशी निगडित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी शेतीचे राष्ट्रीयीकरण करावे यावर भर दिला होता. शेतीचे राष्ट्रीयीकरणातून आर्थिक गुलामगिरी नष्ट होऊन आर्थिक दृष्ट्या कल्याणकारी राज्य निर्मितीस मदत होईल. सामुदायिक शेतीचा प्रयोग प्रत्यक्षात आणला तर शेतीक्षेत्रातील उत्पादकता वाढण्यास मदत होईल. श्रमिक आणि शेतमजूर यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होऊन त्यांचा आर्थिक विकास होईल. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना आर्थिक सुदृढता प्राप्त होईल. वरील सर्व विचार महत्त्वाचे असून देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश पाडणारे आहेत.
साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या देशातील बहुजन समाजाने कोणती स्वप्नं पाहिली असतील? परंपरागत सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या बेड्या तोडण्याचे ध्येय मात्र नक्
साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या देशातील बहुजन समाजाने कोणती स्वप्नं पाहिली असतील? परंपरागत सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या बेड्या तोडण्याचे ध्येय मात्र नक्कीच होते. कारण त्याचे प्रतिबिंब राज्यघटनेत उमटले आहे. सामाजिक आणि आर्थिक समतेसंदर्भात घटना समितीत भाषण करतांना डॉ.आंबेडकरांनी इशारा दिला होता की, ‘‘राजकीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी केवळ सामाजिक लोकशाही महत्त्वाची नाही तर आर्थिक लोकशाहीचाही अंगिकार करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.” जून 1991 मध्ये श्री. नरसिंहराव सरकार सत्तेवर आल्याबरोबर नवीन आर्थिक धोरणाची घोषणा करण्यात आली. परिस्थितीवर सुधारणा म्हणून ज्या नवीन आर्थिक सुधारणांची कास धरण्यात आली त्यांना ‘भारताची नवीन आर्थिक निती’ असे संबोधण्यात येते. मुक्त आर्थिक धोरण ही सुरुवातीला वाटत होती तेवढी एकजिनसी प्रक्रिया नाही हे आता अधिकाधिक स्पष्ट होत आहे. जागतिकीकरण हे मुक्त आर्थिक धोरणाचाच एक भाग होय. जागतिकीकरणाचे खरे रूप आता दिसू लागले आहे. गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी रुंदावत आहे. नवनव्या विषमता जन्माला येत आहेत. लवकरच ßMan to MeterialÞ असा व्यापक आणि विपरित परिणाम पाहायला मिळणार आहे. ‘जो सक्षम असेल तोच जगेल’ असे सांगणारी ही व्यवस्था गरिबांचे अधिक शोषण करणारी, त्याला अस्तित्वहीन बनवणारी आहे. मुक्त आर्थिक धोरण आणि डॉ. आंबेडकरांचे आर्थिक तत्त्वज्ञान एकमेकांच्या पूर्ण विरोधी बाजू आहेत. मुक्त आर्थिक धोरणामुळे सामाजिक लोकशाही नष्ट होत आहे. डॉ. आंबेडकर प्रणीत राज्य समाजवादात सामाजिक व न्यायाची समता प्रस्थापित करण्याचा उद्देश आहे. तर मुक्त आर्थिक धोरणात भांडवलशाही व पुढे साम्राज्यवाद आणण्याचा उद्देश आहे. या सर्व बाबींची संशोधनपर चर्चा या पुस्तकात करण्यात आलेली आहे.
The time of Buddha is 6th century BC. From the point of view of Indian history, it was the era of 'Samyak Kranti'. Gautama Buddha's humanistic thinking brought about a fundamental change in the society of that time. The Buddha's Dhamma contains practical and social philosophy. Buddha was the first pioneer of democracy who preached the welfare message of 'Bahujan Hitaya- Bahujan Sukhaya'. During the Buddhist period, Indian society was economically dependent on
The time of Buddha is 6th century BC. From the point of view of Indian history, it was the era of 'Samyak Kranti'. Gautama Buddha's humanistic thinking brought about a fundamental change in the society of that time. The Buddha's Dhamma contains practical and social philosophy. Buddha was the first pioneer of democracy who preached the welfare message of 'Bahujan Hitaya- Bahujan Sukhaya'. During the Buddhist period, Indian society was economically dependent on agriculture, animal husbandry, trade, and art. It discusses in detail all the economic aspects of what the Buddha has said.
भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात 638588 खेडी असून त्यात देशातील 72.2% लोकसंख्या रहाते. ग्रामीण भागात ज्या कोणत्या मार्गाने व्यवसाय स्थापना, सहकार क्षेत्र वाढविणे, रोजग
भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात 638588 खेडी असून त्यात देशातील 72.2% लोकसंख्या रहाते. ग्रामीण भागात ज्या कोणत्या मार्गाने व्यवसाय स्थापना, सहकार क्षेत्र वाढविणे, रोजगार संधी वाढविने, त्यांना भांडवल उपलब्ध करून देणे, आर्थिक सामाजीक लाभ प्राप्त करून देणे इ. क्रिया पार पाडता येतील त्या पार पाडावयास हव्यात. या कृतीमूळे एक महत्त्वाचा फायदा असा होवू शकतो की, ग्रामीण लोकसंख्येचे शहरी भागाकडील स्थलांतर थेडयाफार प्रमाणात हमखास थांबविता येणे शक्य होते. कृषी भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असून देशातील 65% लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगार आणि उपजीवीकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. काही शतकांपूर्वी भारतीय शेती ही स्वयंपूर्ण आणि संतुलीत होती पण त्यानंतर मात्र भारतातील ब्रिटीश शासनाने आपल्या व्यापारी वृत्तीमुळे शेतीकडे दुर्लक्ष केले. याच काळात देशातील काही स्वकीय लोकांना जमीनधारण करण्याचा अधिकार नाकारण्यात आला तो म्हणजे दलित आणि आदिवासींचा वर्ग होय. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारने आणि त्यावेळच्या नियोजनकर्त्यांनी हे जाणले की कृषी विकास हाच आर्थिक विकासाचा पाया आहे आणि त्याला उपेक्षित ठेवणे हे देश विकासाला बाधक ठरणारे आहे. केंद्र सरकार व विशेषतः राज्य सरकारांनी जनतेचा प्रत्येक पैसा प्रमाणिकपणे व कार्यक्षमतेने आणि विशिष्ट उद्देशापोटीच वापरला जाईल याची काळजी तर घ्यावीच, परंतू हमी देखिल द्यावी. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक बदल या संदर्भ ग्रंथाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील पदवीत्तर अर्थशास्त्र विषयाचे अध्ययन करणाऱ्या विध्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार आहे.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.