महात्मा गांधी म्हणून ओळखले जाणारे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमध्ये झाला.1920 ते 1947 हा काळ भारतीय राजकारणात गांधीयुग म्हणून ओळखला जातो. भारतीय वकील, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक जे भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध राष्ट्रवादी चळवळीचे नेते बनले. महात्मा गांधी यांनी भारताला ब्रिटीश राजवटीतून मुक्त करण्यासाठी अथक परिश्रम केले. महात्मा गांधी यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकणारे अनेक लेखकांच्या संशोधनपर लेखाचा या पुस्तकाच्