Share this book with your friends

Bahurupi / बहुरूपी

Author Name: Anand Gopal Mondhe | Format: Paperback | Genre : Others | Other Details

माझे लिहिलेले प्रस्तुत पुस्तक ' बहुरूपी ' जीवनाचे संक्षिप्त रूप आहे, लेखक प्रवासाबद्दल एक निर्जीव प्रस्तुत पुस्तकरूप जीवनाचे मूल्य सूचित करते, मानवी स्वभावबद्दल काही ठराविक गोष्टीचे निरीक्षण,जीवनाच्या सर्व मूलभूत टप्प्यांचा अंतर्भाव , स्वतःला ओळखणे आणि सजीवांच्या शुद्ध स्वरूपात जगणे संबंधित महत्त्वपूर्ण लेखी आकृती प्रस्तुत पुस्तकात उपलब्ध आहे.

Read More...
Paperback
Paperback 151

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

आनदं गोपाळ मोंढे

नमस्कार माझे नाव आनंद गोपाळ मोंढे आहे.

वाणिज्य शाखेत पदवीधर आणि व्हॉईसओव्हर तसेच डबिंग कलाकार आहे. मला अनेक विषयांमध्ये आवड आहे त्यात मला सर्वात जास्त आवडणारा विषय म्हणजे छायाचित्रण आणि चित्रपट निर्मिति. मला वन्यजीव छायाचित्रणात खूप आवड आहे. मी लहानपणी चित्रपट बघण्यात बराच जास्त वेळ घालवला. सिनेमा म्हणजे काय? मी कधीही एक उत्तम चित्रपट तयार करू शकतो का? असे अनेक अवघड प्रश्न मनात निर्माण होत असतात. लेखन हा माझा आवडता छंद आहे.

Read More...

Achievements

+5 more
View All