माझे लिहिलेले प्रस्तुत पुस्तक ' बहुरूपी ' जीवनाचे संक्षिप्त रूप आहे, लेखक प्रवासाबद्दल एक निर्जीव प्रस्तुत पुस्तकरूप जीवनाचे मूल्य सूचित करते, मानवी स्वभावबद्दल काही ठराविक गोष्टीचे निरीक्षण,जीवनाच्या सर्व मूलभूत टप्प्यांचा अंतर्भाव , स्वतःला ओळखणे आणि सजीवांच्या शुद्ध स्वरूपात जगणे संबंधित महत्त्वपूर्ण लेखी आकृती प्रस्तुत पुस्तकात उपलब्ध आहे.