You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palमित्रांनो , नमस्कार ,
मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो . सादर आहे, १० थरारक, रोमहर्षक भयकथांचा संग्रह ' भुतात्मा ' !
पहिल्या व दुसऱ्या भागाच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतशः आभार ! त्या प्रिय वाचकांचे ज्यांनी ' भुतात्मा - १ व २ ' मधल्या १० भयकथांचा आनंद घेतला !
या कथासंग्रहातील कथा काल्पनिक जरी असल्या तरी मानवी भाव-भावनांशी, विचारांशी, वास्तवाशी निगडित आहेत.
या कथासंग्रहाचा, पुस्तकाचा मनोरंजन हाच एकमेव हेतू आहे !
ज्यांना भयकथा वाचण्याची , आवड आहे अशांसाठीच हा कथासंग्रह आहे !
भयप्रद ,उत्कंठावर्धक कथासंग्रह तुम्हाला नक्की आवडेल यात शंका नाही !
आपला,
योगेश वसंत बोरसे
योगेश वसंत बोरसे
प्रिय वाचक हो, मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये हार्दिक स्वागत करतो.
मित्रांनो, मी ही तूमच्या सारखाच ! एक वाचक ! वय वर्ष ४७
लहानपणापासून वाचनाची आवड होती. बरीच पुस्तके वाचली गेली होती. त्या वाचनाने प्रभावित होऊन लिखाणाची आवड निर्माण झाली ! आपले अनुभव, आपल्या कल्पना आपण शब्दबद्ध करू शकतो का ?अशी कल्पना डोक्यात आली ! आणि लिखाण सुरु केलं !
बघता बघता १०० + स्टोरीज कधी लिहून झाल्या, समजलं ही नाही ! त्यातील काही लघुकथा वेबसाईट वर तर काही दीर्घकथा E - BOOKच्या माध्यमाने प्रकाशित केल्या.
अशीच ही एक रहस्यमय भयकथा - उत्कंठा वाढवणारी , भयचकित करणारी, तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे !
आपला कृपाभिलाषी,
योगेश वसंत बोरसे
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.