मित्रांनो , नमस्कार ,
मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो . सादर आहे, १० थरारक, रोमहर्षक भयकथांचा संग्रह ' भुतात्मा ' !
पहिल्या व दुसऱ्या भागाच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतशः आभार ! त्या प्रिय वाचकांचे ज्यांनी ' भुतात्मा - १ व २ ' मधल्या १० भयकथांचा आनंद घेतला !
या कथासंग्रहातील कथा काल्पनिक जरी असल्या तरी मानवी भाव-भावनांशी, विचारांशी