मित्रांनो नमस्कार , मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचे BORSE GROUP'S SUCCESS MISSION मध्ये हार्दिक स्वागत करतो . प्रस्तुत आहे, एक हृदयाला हादरे देणारी आणि मन विचलित करणारी मराठी भयकथा !
' The Wonder Of Devil – भुत्या : भाग १ ! ' मित्रांनो , ही कथा पूर्णतः काल्पनिक असली, तरी मानवी जीवनातील घडामोडींवर आधारित आहे. आपण आपल्या आयुष्यातील बहुतांशी निर्णय भाव विवश होऊन , भावनेच्या भरात घेतो. पण त्यामुळे आपल