Share this book with your friends

illuminist / इलुमिनीस्ट पूर्वार्ध

Author Name: Vinay Rajendra Dolase | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

इलूमिनिस्ट हि कथा इलूमिनिस्ट झालेल्या एका मुलाची आहे ज्याला अनेक मानसिक आणि शारिरीक त्रास होतात. मेक्सिको मध्ये राहणाऱ्या बेनितो या पंधरा वर्षीय मुलाची हि कथा.... 
         जगात अनेक लोक आहेत ज्यांमध्ये अनेक कला असतात. पण त्याहूनही खुप क्वचितच लोक अष्टपैलू देखिल असतात.  तसाच बेनितो देखिल होता. एक निरागस , कष्टाळू मुलगा. शाळेत दुसऱ्याकडून अपमानित होणारा,  रस्त्यावर मार खाणारा आणि घरीपण पालकांसाठी डोकेदुखी असणारा हा मुलगा सामाजिक त्रासाला किंवा मानसिक त्रासाला  कंटाळून वेडा होऊन जातो. पण त्यामध्ये ती कला असते ती कुवत असते की त्यामुळे तो आंतरीक शक्ती वाढवून इलूमिनिस्ट होऊन जातो.
               स्पॅनिश मधील माझ्या  या कथेला मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि मराठी लोकांच्या मागणीमुळे मी हि कथा मराठी मधून प्रकाशित करणार आहे.

Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

विनय राजेंद्र डोळसे

विनय राजेंद्र डोळसे 

दिग्दर्शक, स्पॅनिश, लॅटिन भाषेतील तज्ञ.

प्रकाशक ' विनय क्रिएशन्स ' .

जगप्रसिद्ध 'इलूमिनाटी सिरिज' मधिल पुस्तकांचा लेखक.

एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा मित्र 

Read More...

Achievements

+3 more
View All