You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palतुम से आता नहीं जुदा होना
हम को आता नहीं ख़ुदा होना
तंज़ करती है रोज़ तन्हाई
हो ना पाई तुम्हारी भरपाई
रौशनी के असीर हो अब तुम
कोई सूरत नहीं रिहाई की
दिन उम्मीदों के रात ख़्वाबों की
ज़िन्दगी मेरी सब सराबों की
जो गया लौट कर नहीं आया
क्या कोई दूसरा किनारा है
इक ख़लल यही है बस दास्ताँ सुनाने में
ज़िक्र ही नहीं मेरा मेरे ही फ़साने में
लम्हों की जागीर लुटा कर तो देखो
अपने ख़ौफ़ से आँख मिलाकर तो देखो
महेश हंगल
महेश हानगल हे अगदी लहान वयापासूनच अध्यात्माच्या मार्गावरले प्रवासी आहेत.ज्ञानोत्तर शांतता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला.त्यासाठी ओशो,यु.जी.कृष्णमूर्ती अशा अनेक जाणकारांच्या भेटी घेतल्या.महेश यांचे वाचन चौफेर आणि चौकस आहे.झेन,ताओ, अद्वैत आणि इतर आध्यात्मिक शाखांचे ते जाणकार आहेत. ‘रेकी’ मध्ये त्यांना आसक्ती आहे.अतींद्रिय ध्यान, E.F.T.(Emotional Freedom Technique) आणि स्वसहायासाठी उपयुक्त असलेली तंत्रे, उपचारपद्धती आणि ध्यान या सर्व क्षेत्रांत त्यांनी संचार केला आहे.त्यांचा ज्ञानोत्तर शांततेचा शोध एका अद्वैतपंथी साधूच्या भेटीनंतर थांबला.श्री.रमेश बाळसेकर हे ते साधू.वेन् लिकरमन् यां(रमेश बाळसेकरांच्या शिष्या)चे लेखन वाचून महेश अतिशय प्रभावित झाले.आणि त्यांना एक निश्चित दिशा मिळाली.
काही वर्षांपूर्वी महेश यांनी उर्दू आणि हिंदी मध्ये गझला लिहिल्या.आणि त्या प्रकाशितही केल्या.महेश हे एक हौस म्हणून स्वत: ग्रंथालय चालवतात आणि ते म्युच्युअल फंड अॅडव्हायजर म्हणूनही ते ओळखले जातात.कार्यक्रम व्यवस्थापक (Event organiser) म्हणूनही परिचित आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे ते उत्तम जाणकार आहेत.
श्री.महेश हे अविवाहित असून कर्नाटकातल्या हुबळी येथे राहतात.स्वत:बद्दल काही सांगा म्हणताच त्यांनी एकदम आपण लिहिलेली इंग्रजीतली खरडओळ “Apart from the story of the world, I have no story of my own.” उद्धृत केली.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.