'मेहुता एक प्रेम कथा' ही पूर्णपणे काल्पनिक असुन त्याचा कोणत्याही जागेशी किंवा कोणत्याही खऱ्या आयुष्याशी नाही.मी अनेक कथा बनवल्या पण त्या कधी लिहल्या नाहीत. आज प्रथमच मी बनवलेली कादंबरी आपल्या समोर सादर करत आहे. कृपया आवडल्यास प्रतिसाद दया.कथेतील ओरीस जो एक क्रूर राजपुत्र असतो. आपल्या कडे असलेल्या ड्रॅगन आणि शक्तिशाली सैन्याच्या जोरावर तो अनेक देश जिंकतो आणि संपूर्ण जगावर राज्य करण्याचे स्वप्न घेऊन येणारे प्रत्येक देश जिंकत त्याला असा एक देश लागतो की तिथल