Share this book with your friends

Poetry Collection / काव्य मंजरी

Author Name: Manish Gode | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

काव्य मंजरी, या पुस्तकात एकूण ४० कविता आहे, जे सामाजिक विषयांवर आधारित आहे. आपल्या सभोवताल रोजच्या घडणार्या ज्या घटना, मला भेडसावून लावतात, अश्या विषयांवर मी माझ्या भावना, कवितेच्या स्वरूपात, मांडण्याचं प्रयत्न केलं आहे. अर्थातच, रसीक माय-बापांची सूचनांचा सहर्ष स्वागत आहे..!

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

मनीष गोडे

मनीष गोडे, हे एक वास्तुविद आणि नगर-रचनाकार आहे. लहानपना पासून वाचण्याचं आणि लिहिण्याचं छंद आहे. हिंदी व मराठीच्या बर्याचपैकी लेखकांच्या पुस्तकं यांनी वाचली आहेआहे. तर त्यांच्या सारखं आपणही लिहावं, म्हणुन हा त्यांचा एक छोटंसं प्रयास आहे. आतापर्यंत शंभरहुन अधिक कविता, लघु कथा व एक दीर्घकथा प्रकाशित झाले आहे. काही मान-संम्मानसुद्धा मिळाले आहेत. यांच्या बर्याचपैकी साहित्य हे ऑनलाईन प्रकाशित झालेअसुन एमेझॉन आणि दुसर्या ऑनलाईन स्टोर्समधे विक्रीस उपलब्ध आहेत.

Read More...

Achievements