अनेक रहस्य आणि अनेक घटनांनी मिळून बनलेलं जीवन आहे सौरभ आणि कामिनीचं...
देवलोकातील मर्गद प्रदेशात राहणारा एक बदनाम देव सौरभ आणि अप्सरांमध्ये मानाचं स्थान असणारी कामिनी ..
जसे देवांनी अंतरिक्षात वास्तव्य करणं स्विकारलं तेव्हापासून त्यांची सेवा करण्याचे भाग्य अप्सरा आणि गंधर्वाला प्राप्त झालं. सौरभ तसा खुप चांगले देव होता पण न जाणो त्या