सावज -: THE HUNT
प्रिय वाचकहो, नमस्कार मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं Borse Group Success Mission मध्ये स्वागत करतो. सादर आहे, एक रोमहर्षक, चित्तथरारक रहस्यमय भयकथा ! ' सावज :- THE HUNT ' ! मित्रांनो, प्रत्येक वेळ आपली नसते , प्रत्येक जागा आपली नसते. ;पृथ्वीतलावर काही ठिकाणी प्रचंड नकारात्मक ऊर्जा सामावलेली असते ! अश्या एखादया जागी आपण चुकून ही गेलो तरी संकट उभं राहतं ! यावरच आधारि