Share this book with your friends

" Vadal..!!" / " वादळ... !! "

Author Name: Vinit Rajaram Dhanawade | Format: Paperback | Genre : Families & Relationships | Other Details

प्रत्येक वादळ वेगळे ... तसे प्रत्येकाचे वादळ वेगळे, मनातली वादळं !! माणसाप्रमाणे बदलत जाणारी .... कधी ती मनात भीती निर्माण करतात , कधी घाबरवून सोडतात , कधी हेलावून टाकतात तर कधी मनात घालमेल , गुंतागुंत निर्माण करतात. बघावे आणि म्हणावे तर प्रत्येक वादळात एक शांतता सुद्धा असते , वेगळीच काहूर माजवणारी शांतता !! ती कोणाला समजतही नाही आणि कोणाला सांगताही येतं नाही. हि शांतता ज्याला उमगते, असा जोडीदार भेटला तर पुढे आयूष्यात येणारे प्रत्येक वादळात , आपली नावं कधीच भरकटत नाही , याची खात्री... तसेही प्रत्येकाचे वादळ वेगळे आणि प्रत्येकाचा पाऊस वेगळा.... असावा एक स्वतःचा " पाऊस " .... आठवणीत रमवणारा ,डोळ्यात साठणारा आणि वर्षभर मनात रिमझिम बरसणारा !! 

Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

विनित राजाराम धनावडे

विनित राजाराम धनावडे, जन्म : २५ फेब्रुवारी , १९८६, जन्मस्थळ : मुंबई, यांनी chemistry या विषयात Post Graduation केलेले आहे. ५० हुन अधिक कविता आणि कथा यांनी लिहलेल्या आहेत. सद्याचे आवडीचे लेखक म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध. 

Read More...

Achievements

+2 more
View All