You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palपुस्तकातील घटक : वर्तमान, हे करावे, काय बनायचं, प्रमाणाबाहेर नको, पॉकेट मनी, वळण : चांगले व वाईट, क्लासेसचेचे ओझे, स्पर्धा परीक्षा व वाचन, सहवास, २४ तासांचे वर्गीकरण, टी.व्ही. / मोबाईल मुक्त व्हा, काही विषयांबद्दल थोडेफार, परीक्षेला जाण्याअगोदर, प्रश्नपत्रिका सोडवा पण अशी, यशाच्या टीपा यशाच्या टीपा
सौरभ माधवराव जाधव
सौरभ माधवराव जाधव : कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण चालू. `यशाचे क्षितिज` हा ग्रंथ प्रकाशित. १०+ संपादित ग्रंथांमध्ये लेखन. `प्रबोधन` या केंब्रिज विद्यालय, नांदेड येथील हस्तलिखिताचे मुख्य संपादक. ५०+ संपादित ग्रंथांचे संपादन ६०+ ग्रंथांचे मुखपृष्ठ निर्मिती. `Ecstasy` या उपक्रमाची सुरुवात.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.