Share this book with your friends

astangat / अस्तंगत

Author Name: Najeem Pathan | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

विविध विषयांवर अत्यंत सुरेखपणे लिहिलेल्या कविता या काव्य संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत.  प्रत्येक कविता ही सत्य स्थिति दर्शवते , मुख्य म्हणजे दुबार पेरणी, हिरवं रान , ताडपत्री  या सारख्या कविता ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतात तर  मेसच जेवण, गर्लफ्रेंड, कर्तव्य या सारख्या कविता ह्या विद्यार्थी जीवनावर प्रकाश टाकतात . त्या सोबतच  जन्मभूमी, दुख:, अचानक , लढाई , आपुले , देवाचे मजूर , राष्ट्राची शान , या कविता सुद्धा खूप काही शिकवून जातात.  

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

नाजीम पठाण

मूळचे कौसडी(जिल्हा परभणी) गावाचे सुपुत्र श्री. नाजीम पठाण  हे एक नवोदित कवि असून विविध विषयांवर असंख्य कविता त्यांनी लिहिल्या आहेत, पठाण हे औषधनिर्माण शास्त्र  पदवीधर असून सध्या ते औषध संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत.  

Read More...

Achievements