Share this book with your friends

Durg Mahima Maharashtracha / दुर्ग महिमा महाराष्ट्राचा

Author Name: Siddharth Soshte | Format: Paperback | Genre : Travel | Other Details

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग व हे राज्य स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांवरूनच निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रभूमीस गडकोटांचा उज्वल वारसा आहे.  दुर्ग महिमा महाराष्ट्राचा हे महाराष्ट्रातील अशाच अठ्ठावीस दुर्गांवर भाष्य करणारे पुस्तक असून या पुस्तकामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील काही डोंगरी दुर्ग व जलदुर्गांचा वेध घेण्यात आला आहे.

Read More...
Paperback
Paperback 200

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

सिद्धार्थ सोष्टे

सिद्धार्थ सोष्टे हे मराठी भाषेतील एक लेखक असून त्यांची इतिहास, पर्यटन व माहितीपर आदी विषयांवरील काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Read More...

Achievements