Share this book with your friends

EKKA - GHE DHAV, MAR UDI / एक्का - घे धाव, मार उडी

Author Name: Prasad Prakash Tupache | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

“ एक्का” की कथा आहे एक नंबर माणसांची! त्यांच्या जगावेगळ्या साहसाची! त्यांच्या अफलातुन कल्पनांची ! आणि त्यांच्या तत्पर क्रुतीशीलतेची ! ही माणसे सतत ऊत्साही असतात. आयुष्य म्हणजे एक्क्यासाठी पत्त्याचा डाव असतो जिथं हुकुमाचं पानं वेळ पाहुन आणि हातचा हुकुम राखुनच टाकलं जातं. म्हणुन एक्का नेहमी अव्वल असतो . वेळेच्या आधी धोरण आखुण त्यांची शांततेत अंमलबजावणी करणं एक्क्याचं आवडतं काम असतं. म्हणुनच एक्का हरएक शर्यतीत चार पावलं पुढं आणि कुठल्याही वाद-विवादात दहा पावले मागे असतो . म्हणुनच की काय ,  एक्क्याचा मार्ग सोपा आणि सुसाट असतो ! 

Read More...
Paperback
Paperback 450

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

प्रसाद प्रकाश तुपचे

श्री.प्रसाद प्रकाश तुपचे हे अभियंता असुन आपल्या स्रुजनशील लेखनातुन प्रेरक विषयांवर लेखन करतात. काल्पनिक विषयांची मांडणी करत असताना कथेचा गाभा, पात्रांचा जिवंतपणा आणि अलंकारिक भाषाशैलीचा मुक्तहस्ते सुविनियोग करून कथेत प्राण ओतण्याचा एक विलक्षण आनंददायी अनुभव आपल्या  वाचकांना मिळावा यासाठी ते प्रयत्नशील असतात. आपल्या साहित्यक्रुतींतुन होणार्या रचनांमधुन  निर्भेळ आनंद आणि मार्मिक चिंतन करता यावं आणि त्यातुन एक प्रयत्नवादी , व्यवहारी आणि लवचिक विचारसरणी कळावी यासाठी  ते प्रयत्नशील  असतात. 

Read More...

Achievements