Share this book with your friends

Gyan hich Property : Patent Copyright Trademark / ज्ञान हीच प्रॉपर्टी : पेटंट्स ,कॉपीराईट ट्रेडमार्क

Author Name: Mahesh Sambhaji Jadhav | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details

ज्ञान हीच प्रॉपर्टी :पेटंट्स ,कॉपीराईट, ट्रेडमार्क - मराठी पुस्तक.
· पेटंट्स,कॉपीराईट,ट्रेडमार्क याबद्दल सविस्तर महिती सोप्या पद्धतीने व मराठीत भाषेत.
· चित्रांचा , आकृतीचा व प्रोसेस फ्लो चार्ट यांचा अचूकपणे वापर.
· पेटंट फाईल प्रोसेस व कॉपीराईट प्रोसेस याबदल सर्व तांत्रिक व कायदेशीर महिती सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने.
· तरुण संशोधक घडवण्यासाठी मी संशोधक बनणारच ही १७ पद्धतशीर पायऱ्यांची मार्गदर्शक लेखमाला
· संशोधक व कायदेतज्ञांची खास मुलाखत व त्यांचे सविस्तर मार्गदर्शन यांचा विशेष समावेश.
· प्रत्येकाने आपले पेटंट ,कॉपीराईट,ट्रेडमार्क याविषयक आपले ज्ञान वाढवण्यासाठी आवर्जून वाचाचे असे पुस्तक.
· हे पुस्तक विद्यार्थी ,संशोधक,कलाकार,लेखक ,शिक्षक ,डिझायनर , वकील ,कायदेतज्ञ ,उद्योजक यांच्यासाठी फार उपयुक्त आहे.
. पुस्तकाच्या वाचनाने सहजपणे आपण स्वतः तज्ञ बनून आपली इंटलँक्चुअल प्रॉपर्टी संरक्षित करू शकता.

ज्ञान हीच प्रॉपर्टी : इंटलँक्चुअल प्रॉपर्टी
· पेटंट्स, , कॉपीराईट, ट्रेडमार्क
· कॉपीराईट प्रोटेक्शन : कलात्मकतेचा हक्क
· कॉपीराईटचे प्रकार
· कॉपीराईट हक्क कायदे व नियमावली
· ट्रेडमार्कचे महत्व : बिझनेसचा चेहरा
· प्रोडक्ट्सची भौगोलिक ओळख
· शोध गुप्तता : ट्रेड सिक्रेट
· पेटंट्स : ज्ञानाचे संरक्षण आणि संवर्धन
· पेटंट्सचे अंतरंग
· पेटंट्चे उदाहरण
· इंडस्ट्रीयल डिझाईन प्रोटेक्शन
· आपणच करा पेटंट फाईल
· पेटंट फाईल करण्याची प्रोसेस
· पेटंट्सचे कायदे व नियमावली
· बौद्धिकदृष्ट्या वर्गीकरण
· मी संशोधक होणारच
· तज्ञांचा सल्ला
· वस्तुस्थितीचा आढावा
· इंटलँक्चुअल प्रॉपर्टी संरक्षणाचा उद्देश
· वल्ड इंटलँक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन
· महत्वाच्या लिंक्स

Read More...
Paperback
Paperback 300

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

महेश संभाजी जाधव

श्री. महेश संभाजी जाधव यांचा जन्म भारतात झाला. अकरा वर्षे त्यांनी जगातील आघाडीच्या सेमीकंडक्टर संस्थांमध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तंत्रज्ञान क्षेत्रात काम केले. बिट्स पिलानी इंडिया कडून सॉफ्टवेअर सिस्टम इन मास्टर ऑफ सायन्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी हायटेकइझी पब्लिशिंगसह दहा अग्रणी पुस्तकांचे लेखन केले. बिट्स अ‍ॅल्युमिनी असोसिएशनच्या फील्ड ऑफ इनव्हेशन Innन्ड इनोव्हेशनमध्ये त्याने प्रतिष्ठित ग्लोबल 30 अंडर 30 पुरस्कार जिंकला. पुस्तकांच्या क्षेत्रात तो खरा अभिनव आहे.

Read More...

Achievements

+5 more
View All