Share this book with your friends

Kaushalya Vikas Ek Sandhi / कौशल्य विकास एक संधी

Author Name: Dr. Anil Ingulkar | Format: Hardcover | Genre : Educational & Professional | Other Details

बदलत्या काळात जग आधुनिकीकरण व तांत्रिक विकासाच्या मार्गांवर झपाट्याने प्रगती करताना दिसते. सातत्याने होणार्‍या ह्या नवीन व्यावसायिक गरजांमधील बदल ह्यांच्याशी जुळवून घेणे अनेकदा कठीण जाते. ह्या प्रगतीशील जगाशी ताळमेळ राखण्यासाठी, आपली कौशल्ये सुधारणे व अधिक व्यवसायाभिमुख करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, पारंपरिक शिक्षणाबरोबर आता कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेणे हे सर्वांगीण प्रगतीसाठी तितकेच गरजेचे आहे.

सध्या भारतात, अशा अनेक कौशल्य विकास धोरणांना व प्रकल्पांना प्रोत्साहन दिले गेले आहे. म्हणून उद्योजकतेला चालना देण्यासाठी व भारतातील अधिक लोकसंख्येला असंख्य संधी निर्माण करण्यासाठी, असे कौशल्य विकासांच्या प्रकल्पांना समर्थन दिले गेले आहे.

“कौशल्य विकास - एक संधी" ह्या पुस्तकातून आपल्याला सध्याची देशातील कौशल्य विकासाची परिस्थिती व त्या संदर्भात असलेले प्रकल्प, धोरणे व कार्यक्रम अधिक सूक्ष्म व तपशीलवार स्वरुपात वाचायला मिळतील.

Read More...
Hardcover
Hardcover 305

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

डॉ. अनिल इंगुलकर

डॉ. अनिल इंगुलकर यांना  कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, किंगडम ऑफ टोंगा येथून मानद डॉक्टरेट (पीएचडी) हि पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांनी सरकारी नोकरी सोडून ते एक  आनंदी उद्योजक, शेतकरी  आणि लेखकाकडे वळाले.

त्यांच्या मराठीतील पहिले पुस्तक   “कौशल्य विकास - एक संधी” लिहिण्याकरिता चे प्रोत्साहन हे त्यांच्या मागील 8 वर्षे सरकारी सेवेतने मिळाले  आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी त्यांना प्रेरित केले.

स्थलांतर न करता  रोजगारासाठी आणि स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रवृत्त करण्यासाठी  ते निरंतर कार्यरत आहे.

भविष्यात वरील  पुस्तक इंग्रजीत सुद्धा लिहिण्याचा त्यांचा मानस आहे.

अनिल इंगुळकर नागपुरात आई-शांताबाई, पत्नी-अश्विनी, मुलगा-वेदांत आणि मुलगी-देवश्रीसोबत राहतात.

 

Read More...

Achievements

+4 more
View All