You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palकृषी उद्योजकतेची सुवर्णसंधी - शेतकरी उत्पादक कंपनी
शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत काम करतांना आम्हाला आलेले अनुभव माहितीच्या स्वरुपात या पुस्तकातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यात एफपीसी नोंदणी करण्यासाठी समोरून येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे व गैरसमज देखील दूर केलेले आहेत. शेतकरी उत्पादक कंपनीसाठी उपलब्ध विविध शासकीय योजना व अनुदान या विषयी माहिती दिलेली आहे आणि कंपनीने वर्षभरात विविध कायद्यांतर्गत करावयाच्या पाठपुराव्यांसाठीची माहिती देखील दिलेली आहे.
या पुस्तकात शेतकरी उत्पादक कंपन्यांना आवश्यक असलेली व्यवहार्य, वास्तवदर्शी आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे. शेतकरी बंधूंना एफपीसी नोंदणी करून त्याअंतर्गत विविध शासकीय योजनांचे लाभ व सवलती मिळावेत आणि त्यांचे उद्योग-व्यवसाय सुरु व्हावेत, व यशस्वीपणे चालावेत आणि शेतकरी बंधूंच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा अॅफेसरचा उद्देश आहे.
देवेंद्र मधुकर सुर्यवंशी
देवेंद्र मधुकर सुर्यवंशी
वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त करून सतत नाविण्याची आवड असल्याने, व्यवसाय आणि व्यवसाय मार्गदर्शन क्षेत्रात पदार्पण. अॅफेसर सोल्युशन्स प्रा. लि. ची मुहुर्तमेढ व एकाच छताखाली यशस्वी व्यवसायासाठी सर्व मार्गदशन व सेवा प्रदान करत आहेत. आधुनिकते सोबत नवउद्योजक व कृषीउद्योजकांची निर्मिती हे ध्येय.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.