Share this book with your friends

Marvi / मारवी

Author Name: Shinde Murlidhar S. | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

या कादंबरीमध्ये मारवी ह्या भयंकर अश्या आजाराचे निदान करण्यापासून ते ह्या रोगाची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चिकित्सा करणाऱ्या एका प्राध्यापकांची कथा आलेली आहे. साथीचे रोग म्हटले कि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांना हेलावून टाकणाऱ्या गोष्टी घडतातच ह्या सर्व बाबीचा मागोवा घेण्याचा येथे प्रयत्न केला आहे. साथीचे रोगामुळे अनेक प्रकारचे नुकसान जरी होत असले तरी, असा काळ माणुसकी शिकवून जातो हे मात्र मान्य करावेच लागेल. नुकतेच  क्रिस्पर या तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात जन्म झाला आहे आणि प्रत्येकाला वाटत आहे कि ह्या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही असाध्य आजारावर उपचार करणे शक्य होईल याच बाबीला पकडून या कादंबरीचे लिखाण करण्यात आले आहे, वाचक ह्या पुस्तकाचे स्वागत करतील हीच सदिच्छा...

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

शिंदे मुरलीधर एस.

मुरलीधर शिंदे हे मागील पंधरा वर्षांपासून सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून बायोटेक्नॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ते लाइफ सायन्स या विषयात नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत तसेच त्यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथेही संशोधन कार्य केले आहे. यापूर्वी त्यांनी 'पहिले मानकरी' हा नोबेल पारितोषिक विजेत्यावर आधारित प्रचंड खपाचा लेखसंग्रह लिहिला आहे.ते सतत संशोधन कार्यात मग्न असतात.

Read More...

Achievements

+1 more
View All