Join India's Largest Community of Writers & Readers

Share this product with friends

SAMARPAN / समर्पण

Author Name: Mahendra Pethkar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

“समर्पण” ही कादंबरी ऐंशी ते नव्वदच्या दशकातील महाविद्यालयीन युवकाच्या जीवनावर आधारित आहे. या कथेतील नायक हा एक अतिशय सामान्य कुटुंबातील असुन प्रयत्न व मित्रांच्या सहकार्यामुळे त्याला त्याच्या आयुष्यातील स्वप्न साकार करण्याची उमेद मिळते. या प्रवासात तो अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जातो. जीवनसाथी ‘आसावरीने’ दाखवलेले धैर्य व प्रसंगावधानता सर्वांचे चित्त थरारून टाकणारी आहे. प्रस्तुत कथा हि वाचकांच्या हृदयाला साद घालणारी आहे.

Read More...
Paperback
Paperback 295

Inclusive of all taxes

Delivery by: 27th Apr - 30th Apr

Also Available On

महेंद्र पेठकर

श्री. महेंद्र हरिश्चंद्र पेठकर यांचा जन्म दि.०४/०५/१९७५ रोजी सोलापुर जिल्ह्यातील करमाळा शहरात झाला. यांचे शालेय शिक्षण कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय व महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे झाले. सध्या श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या, श्रीमती शांताबाई कांतीलाल गांधी आर्ट्स, अमोलक सायन्स, आणि पन्नालाल हिरालाल गांधी कॉमर्स कॉलेज कडा ता.आष्टी जि.बीड येथे कार्यरत आहेत.

Read More...