Share this book with your friends

Swapnabhumi Konkan Va Paschim Ghat / स्वप्नभूमी कोंकण व पश्चिम घाट Anokhya Paryatansthalancha Vedh

Author Name: Siddharth Navin Soshte | Format: Paperback | Genre : Travel | Other Details

महाराष्ट्र राज्यास पर्यटनस्थळांचा समृद्ध वारसा आहे. पर्यटनस्थळांचे सर्व प्रकार महाराष्ट्रात पाहावयास मिळतात. महाराष्ट्रास जसा वैभवशाली इतिहास आहे तसाच वैविध्यपूर्ण भूगोलही आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विभाग हे विविधांगी व स्वतःची एक वेगळी संस्कृती जपणारे आहेत. महाराष्ट्रातील अशाच विभागांपैकी दोन विभाग म्हणजे कोकण व पश्चिम घाट.  राज्यातील नागरिकांना जेव्हा चार दिवस सुट्टीचे मिळतात तेव्हा सर्वप्रथम त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहतात ते हेच दोन विभाग कारण पर्यटकांना आनंद देणाऱ्या सर्व गोष्टी या ठिकाणी विपुल आहेत आणि अगदी दोन अथवा चार दिवसांची सुट्टी मिळाली तरी प्रवासात फार वेळ न दवडता या स्थळांची सफर करणे पर्यटकांना शक्य होते. या पुस्तकात सुद्धा कोकण व पश्चिम घाटावरील ठराविक प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा वेध घेण्यात आलेला आहे जी पर्यटकांसाठी एकदम अपरिचित नसली तरी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांची नव्याने ओळख होईल.

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सिद्धार्थ नवीन सोष्टे

सिद्धार्थ सोष्टे हे एक लेखक असून त्यांची विविध विषयांवर काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Read More...

Achievements

+1 more
View All