प्रकरण एक डिजिटल साक्षरता
A डिजिटल साक्षरता म्हणजे काय
B व्यावसायिक जीवनात डिजिटल साक्षरतेची भूमिका
C कामाच्या ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञान वापरण्याचा ट्रेण्ड आणि संधी
प्रकरण दोन सामाजिक नवोपक्रम
1 सोशल इनोव्हेशन म्हणजे काय
2 सामाजिक समस्या कशा ओळखाव्यात
3 नागरी कृती आणि नवोपक्रम
प्रकरण तीन सामाजिक उद्योजकता आणि स्टार्ट अप
• सामाजिक उद्योजकता म्हणजे काय: संकल्पना आणि कार्ये
• उद्योजक क्रियाकलापांशी संबंधित धोरणे आणि कार्यक्रमांचा काय परिणाम होतो?
• स्टार्ट अप म्हणजे काय?
• समाज/बाजार समजून घेण्यासाठी क्षेत्र सर्वेक्षण कसे करावे?
• व्यवसाय योजना कशी तयार करावी आणि प्रकल्पासाठी निधी कसा उभारावा?