Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palआचार्य मन्दार यनपुरे ( स्वामीजी ) यांचे शिक्षण सांप्रदयिक पद्धतीने झाले हरिद्वार - ऋषिकेश याठिकाणी वास्तव्य करुन अनेक साधू महात्म्यांचा सत्संग त्यांना प्राप्त झाला . याच ठिकाणी स्वामी विशारदानंद यांच्याकडून संस्कृत - तर्क - वेRead More...
आचार्य मन्दार यनपुरे ( स्वामीजी ) यांचे शिक्षण सांप्रदयिक पद्धतीने झाले हरिद्वार - ऋषिकेश याठिकाणी वास्तव्य करुन अनेक साधू महात्म्यांचा सत्संग त्यांना प्राप्त झाला . याच ठिकाणी स्वामी विशारदानंद यांच्याकडून संस्कृत - तर्क - वेदांत आदी विषयांचे अध्ययन केले पुढे संस्कृत वेदान्त या विषयांचे सखोल अध्ययनाच्या उद्देशाने कर्नाटक मधील उडुपी या क्षेत्राजवळील कोटा या गावी वेदशास्त्र संपन्न पद्मनाभ शास्त्री .ऐताल यांच्याकडे राहून अनेक विषयांचे सखोल अध्ययन केले व गुरुपरंपरतून संस्कृत - वेदान्ताचार्य ही पदवी प्राप्त करून आपल्या स्वगृही येऊन सदविद्या वेद - वेदांत गुरुकुलम् ची स्थापना केली ज्याद्वारे आज सातत्याने १८ वर्ष अव्याहतपणे भारतीय संस्कृतीचा आपण प्रचार - प्रसार करीत आहात.
Read Less...
‘Vedo Akhil Dharmamoolam’ – By this line, the Vedas, the source of all scriptures, and the meaning given in these Vedas, were presented by God in a very concise form in the form of Gita. The Gita told us the true meaning of life.
In order to make the general society understand the philosophy of the Geeta, Mauli presented it to us very simple language in the form of Dnyaneshwari.
The essence of wisdom Is Pasaydan! Mauli told ho
‘Vedo Akhil Dharmamoolam’ – By this line, the Vedas, the source of all scriptures, and the meaning given in these Vedas, were presented by God in a very concise form in the form of Gita. The Gita told us the true meaning of life.
In order to make the general society understand the philosophy of the Geeta, Mauli presented it to us very simple language in the form of Dnyaneshwari.
The essence of wisdom Is Pasaydan! Mauli told how the Sadhaka (Seeker) reaches the Siddha stage (enlightenment) after practicing. Pasaydan is the soul of the Varkari sect. Any program of the Varkari sect ends with Pasaydana, so it is in order to convey special information on it to all. Accordingly, I am making this small effort with my little brain.
वेदो अखिल धर्ममूलम् - या न्यायाने सर्व शास्त्राचे असणारे मूळ वेद शास्त्र आणि या वेदामंध्ये सांगितलेला अर्थ भगवंतांनी गीतेच्या स्वरूपात आमच्यापुढे अत्यंत संक्षिप्त स्व
वेदो अखिल धर्ममूलम् - या न्यायाने सर्व शास्त्राचे असणारे मूळ वेद शास्त्र आणि या वेदामंध्ये सांगितलेला अर्थ भगवंतांनी गीतेच्या स्वरूपात आमच्यापुढे अत्यंत संक्षिप्त स्वरूपात मांडला.जगण्याचा खरा अर्थ गीतेने आम्हाला सांगितला.
हेच गीतेचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य समाजाला समजावे म्हणून माऊलींनी अत्यंत सोप्या भाषते ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात आमच्यापुढे मांडले.
ज्ञानश्वेरीचे असणारे सार म्हणजेच पसायदान ! ज्याद्वारे साधकाने कशाप्रकारे साधना केल्यावर सिद्ध अवस्थेला पोहोचतो हे माऊलींनी सांगितले. पसायदान वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे. वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होते, म्हणूनच त्यावर विशेष माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हे क्रमप्राप्त होते. त्या अनुषंगाने मी माझ्या अल्पबुद्धीने हा एक छोटासा प्रयत्न करीत आहे.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.