Share this book with your friends

Parcel The Mystery / पार्सल एक रहस्य

Author Name: Suryakant Raghunath Jadhav | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

पार्सल एक रहस्य हि एक काल्पनिक कथा असून यामध्ये वाचकांना प्रवासवर्णन, निसर्ग, साहस, रहस्य आणि अध्यात्म यांविषयी वर्णनात्मक माहिती दिली आहे. कथेचा हेतू मनोरंजनात्मक आणि कल्पनात्मक आहे. यामध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा अथवा भ्रम फैलावण्याचा प्रयत्न केला नसून यामधील स्थळ काळ वर्णन हे कथानकाच्या संकल्पनेनुसार येथे वर्णित केला आहे. कथेची सुरुवात एका निनावी पार्सल पासून सुरु होऊन अनेक उत्कंठावर्धक घटनांमधून पुढे मार्ग काढत एका वेगळ्याच देवदुर्लभ मार्गावर जाऊन उभी राहते. अंगावर रोमांच उभे करणारी हि कथा वाचताना तुम्ही स्वतः हे प्रवासवर्णन अनुभवत आहात याचा क्षणिक भास होतो.          

Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सूर्यकांत रघुनाथ जाधव

लेखक सूर्यकांत रघुनाथ जाधव कॉमर्स मधून पदवीधर असून खाजगी  कार्यालयात नोकरी करतात. जन्म तारीख १० एप्रिल १९८२, जन्म स्थान जांभूळ गाव ठाणे जिल्हा. मातृभाषा मराठी.  "पार्सल एक रहस्य" हे त्यांचे पहिलेच पुस्तक आहे.

Read More...

Achievements

+2 more
View All