Share this book with your friends

Zapatleli Bayko aani itar bhayktha / झपाटलेली बायको आणि इतर भयकथा हास्य-विनोदी भयकथा संग्रह

Author Name: Nitesh Thokal | Format: Hardcover | Genre : Literature & Fiction | Other Details

झपाटलेली बायको हे एक हास्य भयकथा संग्रह आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहित वधू झपाटलेली असलेली कळतातच येणारे प्रश्न, घडणारे प्रसंग आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी किस्से कथा स्वरूपात ह्या पुस्तकात लिहिल्या आहेत. त्याच प्रमाणे 'झपाटलेला मित्र' देखील जंगलात हरवून त्याला सुखरूप शोधून आणण्याऱ्या एका मित्राची कथा आहे. 'वाचणाऱ्याला माफी नाही' हि एक ऐतिहासिक भयकथा असून औरंगजेब ह्या कथेचे सूत्रधार आहेत. 'भुतांचा भुलभुलैया' हि एक रहस्यमय कथा आहे.

Read More...
Hardcover

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

नितेश ठोकळ

मी लेखक नितेश ठोकळ "झपाटलेली बायको आणि इतर भयकथा" ह्या कथा साहित्याचा लेखक असून. माझा जन्म १४ नोव्हेंबर १९८३ रोजी ठाणे जिल्हात झाला. माझ्या कथांची प्रसिध्दी हि मला प्रतीलिपी.कॉम मुळे मिळाली. त्या काथांची ओळख मी तुम्हाला माझ्या ह्या "झपाटलेली बायको आणि इतर भयकथा" साहित्यात केली गेली आहे.

Read More...

Achievements

+2 more
View All