Share this book with your friends

Antarnaad / अन्तर्नाद आत्मज्ञानाकडे प्रवास

Author Name: Dr. Rekhaa Kale | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

आत्मज्ञान म्हणजेच आत्मसाक्षात्कार मिळवणं अत्यंत कठीण मानलं गेलेलं आहे. पण सामान्यतः कठीण म्हणून जगासमोर मांडलेली हीच गोष्ट कशी आणि किती साधी सोपी आहे याची कल्पनाही अन्तर्नाद वाचल्याशिवाय येऊ शकणार नाही.

हे वाचताना फक्त अर्थ समजत वाचण्यापेक्षा यातील प्रत्येक शब्दावर मनन चिंतन केले, तर काही आवर्तनातच वाचकांना आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो हे निश्चित.

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

डॉ. रेखा काळे

१९९३ मध्ये आत्मसाक्षात्काराचा अनुभव आल्यावरही लेखिका डॉ. रेखा काळे सर्वसामान्य जीवन जगत राहिल्या व दैनिक जबाबदारी पार पाडत त्यांनी आध्यात्मिक प्रवास सुरु ठेवला. यामुळेच आज आत्मसाक्षात्कार ही आध्यात्मिक प्रवासाची सांगता नसून फक्त पहिली पायरी असते, त्यानंतरच आपली ज्ञानमार्गाची वाटचाल सुरु होते ही गोष्ट त्या आपल्यासमोर इतक्या निश्चितपणे मांडताना दिसतात.

२०१५ मध्ये त्यांनी ही रचना केली. त्यानंतर तिच्या अनुकरणाने हजारो आयुष्ये बदललेली आहेत. अशी ही रचना तिच्या मराठी अनुवादासह त्यांनी आपल्यासाठी आणली आहे.

Read More...

Achievements