Share this book with your friends

antim satya / अंतिम सत्य

Author Name: Abhishek Tanaji Sutar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

रॉबर्ट त्याच्याकडे एकटक पाहत होता.
      “सोहम कुठे आहे?” रॉबर्टने विचारले.
      “ प्रिय बंधू, त्या अगोदर मी काय सांगत आहे त्याच्याकडे लक्ष दे! तुझा जीव वाचू शकतो.” तो रॉबर्टवर बंदूक रोखत म्हणाला.
      “ तुला नेमकं काय म्हणायचं आहे?” रॉबर्ट म्हणाला. तो आळीपाळीने तिघांकडे पाहत होता. त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, की त्याला हा दिवस पहावा लागेल.
      “ मला असं म्हणायचं आहे, की तुझा जीव वाचू शकतो, जर तू सोहमला मारलेस तर! आता हा तुझा निर्णय असेल, स्वतःचा जीव वाचवायचा की सोहमचा जीव!” तो म्हणाला.  रॉबर्टला त्याचे कुत्सित हसू ऐकू आले. त्याने मोठा श्वास घेतला. आपले डोळे मिटले.
         “सोहमचा जीव, की तुझा स्वतःचा जीव?” तो पुन्हा म्हणाला आणि त्याने बंदूक रॉबर्टच्या कपाळावर टेकवली.

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

अभिषेक तानाजी सुतार

अभिषेक तानाजी सुतार.
12th, वंदूर, तालुका - कागल, कोल्हापूर.

लेखक.

Read More...

Achievements