Share this book with your friends

atmjagruti / आत्मजागृती

Author Name: Balaji Pradeep Nipanikar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

मित्रांनो सदरील पुस्तक लिहिण्याचा उद्देश हा प्रत्येक जण  अध्यात्माकडे वळावा, या साठी आहे या मध्ये कुठल्याही मनुष्य मात्रांच्या काही हिताच्याच गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत.
आत्मजागृती हा विषय जितका शक्य होईल तितक्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
अध्यात्मिक जाणीवा उन्नत होण्यासाठी सदरील पुस्तक नक्कीच सहाय्यक होईल ही आशा मी व्यक्त करतो.

Read More...
Paperback
Paperback 190

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

बालाजी प्रदीप निपाणीकर

सदरील पुस्तकाचे लेखक बालाजी प्रदीप निपाणीकर हे सध्या न्याय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि लोकांना अध्यात्माच्या वाटेवर जाण्यासाठी मदत ही करत आहेत. 

ते त्यांच्या वैयक्तिक ब्लॉग वर ही प्राणायाम आणि योगासन यावर मार्गदर्शन करत आहेत अनेक प्रकारची जनसेवेची  कामे ही ते करीत आहेत ,आपले कार्यक्षेत्र सांभाळून ते लोकांसाठी प्रयत्न करीत आहेत , धन्यवाद..

Read More...

Achievements

+4 more
View All