Share this book with your friends

Bapacha Ran Edha / बापाचा रान एढा

Author Name: Abhijeet Shrinivas Kharaat | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

प्रत्येक पुरुषाच्या मागे त्याच्या आर्धागिंनी चा हात आसतो, पण एका यशस्वी बळीराज्याच्या पाठीमागे त्याच्या आर्धागिंनी चा हात नसतो तर पुर्ण जिवन तीने त्याच्या करीता व प्रत्येकाच्या ताटात अन्न निर्माण करण्यासाठी खर्च केलेल असत. त्याच प्रमाणे पुरुष जर बळीराजा असेल, त्याच तर रक्ताच नात या रानातील काळ्या माई सोबत असत, आणि त्याच्या पिढ्यान पिढ्या या रानाच्या तुकड्याला आपल्या पोटच्या गोळ्या प्रमाणे जपलेल्या असतात,आणि आता त्याच्या वरती या पोटच्या गोळ्याला जपण्याची वेळ आलेली असते...

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

अभिजीत श्रीनिवास खरात

माझा जन्म मंगरुळ (खरात) ता.घनसावंगी जि.जालना या गावी एका शेतकरी कुटुंबात ०५,जानेवरी,२००४ या रोजी झाला. माझ्या गावाच सुंदर अस वैभव म्हणजे गावा शेजारुन गेलेली गोदावरी नदी व श्री राम प्रभुंचे वनवासात माझ्या गावाला लागलेले चरण स्पर्श, हे दोन्ही कसे गावातप्रसन्नतेच़ तेज निर्माण करुन देतात नदीच्या भरपुर पाणी पात्रा मुळे गावच हिरव दिसणार शिवार, यातुनच माझ्या मनात तयार होणाऱ्या कविता, आज मी अभिजीत खरात (मंगरुळकर) या नावाने मला ओळखल जावं तसेच, आपल्या सारख्या वाचकाला रान,शिवाराचा आनंद घेता यावा, त्याला जवळुन मिठी मारता यावी, याकरिता मी ''बापाचा रान एढा"हे काव्य संग्रह श्री राम प्रभुंच्या शुभ आशिर्वादने आपल्या समोर सादर करत आहे.

Read More...

Achievements

+9 more
View All