Share this book with your friends

Bhutatma - 5 / भुतात्मा - ५ Marathi Bhaykatha Sangrah

Author Name: Yogesh Vasant Borse | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

मित्रांनो , नमस्कार –

   मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो . सादर आहे, १० थरारक, रोमहर्षक भयकथांचा संग्रह ' भुतात्मा ' ! 

पहिल्या , दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या भागाच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतशः आभार ! 

      या कथासंग्रहातील कथा काल्पनिक जरी असल्या तरी मानवी भाव-भावनांशी, विचारांशी, वास्तवाशी निगडित आहेत. 

    या कथासंग्रहाचा, पुस्तकाचा मनोरंजन हाच एकमेव हेतू  आहे !  

    ज्यांना भयकथा वाचण्याची , आवड आहे अशांसाठीच हा कथासंग्रह आहे !

   भयप्रद ,उत्कंठावर्धक  कथासंग्रह  तुम्हाला नक्की आवडेल यात शंका नाही !

 आपला, 

योगेश वसंत बोरसे

Read More...
Paperback
Paperback 210

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

योगेश वसंत बोरसे

प्रिय वाचक हो, मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION  मध्ये हार्दिक स्वागत करतो. 

   मित्रांनो, मी ही  तूमच्या सारखाच !  एक वाचक ! वय वर्ष ४७ 

लहानपणापासून वाचनाची आवड होती. बरीच पुस्तके वाचली गेली  होती. त्या वाचनाने प्रभावित होऊन लिखाणाची आवड निर्माण झाली ! आपले अनुभव, आपल्या कल्पना आपण शब्दबद्ध करू शकतो  का ?अशी कल्पना डोक्यात आली ! आणि लिखाण सुरु केलं ! 

    बघता बघता १०० + स्टोरीज कधी लिहून झाल्या, समजलं ही नाही ! त्यातील काही लघुकथा वेबसाईट वर तर काही दीर्घकथा E - BOOKच्या माध्यमाने प्रकाशित केल्या. 

 अशीच ही एक रहस्यमय भयकथा - उत्कंठा वाढवणारी , भयचकित करणारी, तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे ! 

आपला कृपाभिलाषी,

योगेश वसंत बोरसे       

Read More...

Achievements