Share this book with your friends

Charolya…Manatalya Janatalya / चारोळ्या…मनातल्या जनातल्या

Author Name: Pralhad Dudhal | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

चारोळ्या...मनातल्या जनातल्या, चारोळी म्हणजे मोजक्या चार ओळीत मांडलेली मनातली भावना.केवळ  काही शब्दातलं व्यक्त होणं!   कधी भावनांचा निचरा करण्यासाठी,कधी मनाला  समजावण्यासाठी , कधी कुणाला काहीतरी आडून आडून सांगण्यासाठी तर कधी केवळ मनोरंजनासाठी ! त्यातून स्वत:आनंद मिळवायचाच आणि  इत्तरांनाही भरभरून वाटायचा !

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

प्रल्हाद दुधाळ

श्री प्रल्हाद दुधाळ, पुणे ,निवृत्त उपमंडळ अभियंता भारत संचार निगम लिमिटेड. सकस वाचन आणि लेखनाचा छंद. अनेक नियतकालिकात कथा ,कविता आणि वैचारिक लेखन प्रसिध्द झाले आहे. 'काही असे काही तसे" ,"सजवलेले क्षण" हे कविता संग्रह तसेच "मना दर्पणा" हा लेख संग्रह प्रकाशित. 

Read More...

Achievements

+2 more
View All