Share this book with your friends

chhand अभंगाचा / छंद अभंगाचा २०२३

Author Name: Aditya Kadam | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

अभंग हा नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचा आणि आध्यात्मिक कलेचा विषय राहिला आहे. त्यासाठीच ही धडपड आणि त्यासाठीचा हा ध्यास !!

मुळात अभंग म्हणजे काय .. तर, कधी न भंग पावणारे असे जे ते..!

एकवेळ माझं आयुष्य संपून जाईल पण, माझे अभंग नित्य राहणार, सर्वांच्या ओठी असणार.

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

आदित्य कदम

आदित्य कदम, 

मुळचे कोकणातले असणारे..

आपल्या विठ्ठलावर असीम भक्ती करणारे.. 

आपल्या विठ्ठलावर अपार श्रद्धा आणि विश्वास ठेवणारे .. 

संकटकाळी देव नक्कीच मदतीला धावून येतो हयाची साक्ष देणारे एकमेव हे.. 

बालपणापासून विठ्ठलाची सेवा आणि भक्ति करण्यात आपली धन्यता आहे असा विचार ठेवणारे ..

Read More...

Achievements

+4 more
View All