Share this book with your friends

Dankh Vyalele Avkash / डंख व्यालेलं अवकाश Marathi Kavita Sangrah

Author Name: Dr. Sudhir Rajaram Deore | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

जीवनाची भयावहता, अनर्थपूर्णता जशी बा. सी.  मर्ढेकरांना जाणवली होती, तशी नव्या युगात डॉ. सुधीर देवरे यांना जाणवत आहे. अनुभूतीच्या अवकाश संदर्भात ध्वनीविन्यास, वाक्यविन्यास, वाक्यार्थ स्तरावर कवी हे सर्व बा. सी. मर्ढेकरांप्रमाणे अपरिचितीकरण साधतो. आंतरिक डंख, विलक्षण बाह्य घटना, व्यक्तिनिष्ठ विसंगती, विचार ह्या मधून  ही कविता जन्म घेते. मोजक्या शब्दांचा तिरकस (वक्रोतीपूर्ण) उपयोजन करुन तरळ भावस्थितीचे चित्रण ह्या संग्रहात येते. त्याला Personification चा स्तर लाभतो. कवीची अनुभूती जीवनमूल्य- र्‍हासाबरोबर सत्याचा शोध घेते.    - डॉ. शशिकान्त लोखंडे
   
  डॉ. सुधीर देवरे हे कवी, साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक असून भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्‍.मय यांचे संशोधक आहेत. आतापर्यंत त्यांचे वीस पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या ‘डंख व्यालेलं अवकाश’ या कवितासंग्रहाची बावीस वर्षांनंतरची ही दुसरी आवृत्ती. सामाजिक भान, नैसर्गिक विद्रोहहीन अल्पाक्षरी भाषा, अहिराणी उच्चार, आपलीच समजूत घालणारा जीवन संघर्ष, डंखांच्या वेदना कुरवाळणारी चिंतनात्मक कविता आदी या कवितेची वैशिष्ट्ये सांगता येतील.     - नोशन प्रेस, चेन्नई 

Read More...
Paperback
Paperback 300

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

डॉ. सुधीर राजाराम देवरे

डॉ. सुधीर रा. देवरे यांचा अल्प परिचय:

विद्यावाचस्पति - एम. ए. पीएच. डी.

भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक.

साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक.

अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन.

 ‘ढोल’ या अहिराणी नियतकालिकाचे संपादक.      

सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती.

महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.

ग्रंथ लेखन:

1.  डंख व्यालेलं अवकाश, मराठी कविता संग्रह, व्दितीय आवृत्ती, नोशन प्रेस प्रकाशन, चेन्नई, २७ जून २०२१. (पहिली आवृत्ती: २६ जानेवारी १९९९, लाखे प्रकाशन, नागपूर.)

2.  आदिम तालनं संगीत, अहिराणी कविता संग्रह, व्दितीय आवृत्ती, नोशन प्रेस प्रकाशन, चेन्नई, २७ जून २०२१. (व्दितीय आवृत्ती: भाषा प्रकाशन, बडोदा. जुलै २०००, तुका म्हणे पुरस्कार, २०००)

3.  कला आणि संस्कृती : एक समन्वय, संदर्भ ग्रंथ, जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर. मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, 2002 - 2003

4.  पंख गळून गेले तरी, आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर,स्मिता पाटील पुरस्कार.

5.  अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ -संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन,मुंबई.

6.  अहिराणीच्या निमित्ताने : भाषा, 8 एप्रिल 2014, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.

7.   अहिराणी लोकसंस्कृती, संदर्भ ग्रंथ, 8 एप्रिल 2014, पद्मगंधा प्रकाशन,पुणे.

8.   अहिराणी गोत, अहिराणी दर्शन, 7 मार्च 2014, पद्मगंधा प्रकाशन,पुणे.

9.  अहिराणी वट्टा, अहिराणी कथा, 7 मार्च 2014, पद्मगंधा प्रकाशन,पुणे.

10.  माणूस जेव्हा देव होतो, चरित्र, 4 जानेवारी 2014, अहिरानी नाद प्रकाशन,सटाणा.

11.  सहज उडत राहिलो, आत्मकथन, 1 ऑक्टोबर 2016, ग्रंथाली प्रकाशन,मुंबई.

12.  सांस्कृतिक भारत, राज्यनिहाय लेख, 15 डिसेंबर 2017, मेनका प्रकाशन,पुणे.

13.  माणसं मरायची रांग, कथासंग्रह, 1 जानेवारी 2019, विजय प्रकाशन,नागपूर.

14. मी गोष्टीत मावत नाही, कादंबरी, 25 फेब्रुवारी 2019, पद्मगंधा प्रकाशन,पुणे.

15. टिंब, कादंबरी, 15 ऑगष्ट 2019, सहित प्रकाशन,गोवा.

16. आस्वाद : भावलेल्या कवितांचा, समीक्षा, मार्च 2020, वर्णमुद्रा प्रकाशन,शेगाव.

17. ब्लॉगच्या जाळ्यातून जग, लेखसंग्रह, 25 सप्टेंबर 2020, दिलीपराज प्रकाशन,पुणे.

18. सायको, कादंबरी, फेब्रुवारी 2021, तेजश्री प्रकाशन,इचलकरंजी.

19. Melodies with a Primitive Rhythm, Translation in English by Rajeev Kulkarni, 7 April 2021,Notion Xpress Publication,Chennai.

20. आदिम तालाचं स

Read More...

Achievements

+4 more
View All