Share this book with your friends

Dr. Babasaheb Ambedkar – Life and Work / डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जीवन आणि कार्य

Author Name: Dr. Rakshit Madan Bagde, Dr. Kishor Bhaudas Wasnik | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. या संपादकीय पुस्तकातील विविध लेखकांच्या अभ्यासपूर्ण लेखांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या कार्यांचा आढावा घेण्यात आलेला आहे.

Read More...
Paperback
Paperback 300

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

डॉ. रक्षित मदन बागडे, Dr. Kishor Bhaudas Wasnik

संपादक -

डॉ. रक्षित मदन बागडे, स्व. मन्सारामजी पडोळे कला महाविद्यालय गणेशपूर, भंडारा

डॉ. किशोर भाऊदास वासनिक, नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय, गोंदिया

Read More...

Achievements