You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palविविध वयाची मुलं, मुली, मोठी माणसं, महिला यांच्या वर्तन समस्यावर उपाय करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष हाताळलेल्या केस स्टडीजवर आधारित पुस्तक. हे पुस्तक वाचल्यानंतर हे लक्षात येतं की कौन्सेलिंग हे फक्त वेड लागलेल्या लोकांसाठी नसतं, तर घरातील वातावरणाच्या प्रभावाने नकळत विकसित होत गेलेल्या नकारात्मक मानसिकतेवर शहाण्या लोकांना त्यातून मार्गदर्शन मिळण्यासाठी असतं. आपल्याला कौन्सेलिंगची गरज आहे हे खूपदा जाणवतच नाही. आयुष्य आनंदानं जगण्यासाठी यापुढे प्रत्येक व्यक्तीला कौन्सेलिंगची गरज भासेल असं म्हणणं जराही अतिशयोक्तीचं ठरणार नाही.
चंद्रकांत पागे
चंद्रकांत पागे
चीफ कौन्सेलर : मिशन ऑनलाईन कौन्सेलिंग
# मानवी नातेसंबंध विकास समुपदेशक
गेल्या अकरा वर्षात ११००० पर्सनल कौन्सेलिंग्ज केली,
१६८ घटस्फोट वाचवले, ८९ आत्महत्या वाचवल्या.
# लेखक : फक्त आईपप्पांसाठी, दुसरी बाजू, 101 Power Parenting Tips
# मोटिव्हेशनल स्टेज शो परफॉर्मर :
येऊ दे परीक्षा आम्ही तयार आहोत
यश आणूया खेचून
# कौन्सेलिंग स्टेज शो परफॉर्मर :
मुलांच्या समस्या पालकत्वाला आव्हान
पालकत्व : एक अखंड प्रवास
कार्य गुणगौरव :
# सानेगुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार (२००५) सन्मानित
# राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार (२००६) सन्मानित
# महाराष्ट्र गुणीजन रत्न पुरस्कार (२००७) सन्मानित
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.