Share this book with your friends

kakdrushti / काकदृष्टी

Author Name: Balaji Pradip Nipanikar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

काकदृष्टी हे पुस्तक माझ्या अध्यात्मिक लेखमालेतील पाचव पुस्तक! मुळातच अध्यात्मिक पुस्तकांना लोकांचा अजिबात प्रतिसाद नसतो हा समज मागील पुस्तकांनी सपशेल खोटा ठरवलेला आहे महाराष्ट्र मध्ये रसिक वाचक वर्ग अजुन ही मोठ्या प्रमाणात आहेत याची ही पोचपावती आहे.सदरील पुस्तक काकजातीच्या अध्यामिक पैलुवर प्रकाश टाकतो यातील कथा कल्पनाविलास अजिबात नाही यातील काही माहितीचा जर कुणी इतरत्र शोध घेतला तर याची सत्यता पटल्या शिवाय राहणार नाही. कावळा या पक्ष्यासाठी कुणाच्या ही मनात कसलीही सहानुभूती समाजाला नसली तरीही तो एका अदृश्य शक्तीच्या अंमलाखाली जगत असतो लोकांच्या मृत्युनंतर च जग पाहण्याची अफाट क्षमता असलेला हा चाणाक्ष पक्षी... मला आशा आहे सदरील पुस्तक तुम्हाला अवश्य आवडेल.

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

बालाजी प्रदिप निपाणीकर

लेखक हे कायदा क्षेत्रात कार्य करत असुन अध्यामिक प्रसारासाठी कार्य करत आहेत,या आधी यांची चार पुस्तके प्रकाशित झालेली असुन काकदृष्टी हे पुस्तक पाचव्या क्रमांकाचे आहे,आधीच्या पुस्तकांना वाचक वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
लेखक अध्यामिक लोकांना प्राणायाम,योग,जप, मंत्र,यावर सखोल मार्गदर्शन ही करतात शेकडो लोकांनी याचा लाभ घेतला आहे, 

Read More...

Achievements

+4 more
View All