Share this book with your friends

Koham? Mi Kon? (Marathi) / कोहम्? मी कोण?

Author Name: Sunil Khandbahale | Format: Hardcover | Genre : Philosophy | Other Details

कोऽहम् - अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो.
परंतु याउलट - आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. 
आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल.
कोऽहम् - अर्थात ‘मी कोण?’ समजून घेऊयात - सोप्या शब्दांत, नकाशांसह ...

Read More...
Hardcover
Hardcover 320

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सुनील खांडबहाले

सुनील शिवाजी खांडबहाले हे एम.आय.टी. (बोस्टन, अमेरिका) पदवीधर, सुप्रसिद्ध भारतीय तंत्रज्ञान नवोन्मेषक, उद्योजक, संशोधन अभ्यासक, लेखक आणि नामांकित माध्यमांचे स्तंभलेखक आहेत. खांडबहाले.कॉम KHANDBAHALE.COM हे द्वितीय भाषा संपादन तंत्रज्ञान आणि प्रमुख भारतीय भाषांचे डिजिटल शब्दकोश आणि अनुवादाचे व्यासपीठ तयार करण्यासाठी त्यांची जागतिक स्तरावर ओळख आहे. समयसंगीत (SamaySangit.app), कुंभमेळ्यासाठी कुंभथॉन (Kumbhathon), ऑनलाइन ज्ञानेश्वरी रेडिओ (Dnyaneshwari Radio), इंटरनेट कम्युनिटी रेडिओ संस्कृत भारती (Sanskritbharati Radio), गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.org), भाषा शब्दलेखन ही त्यांची काही प्रसिद्ध तंत्रज्ञाने आहेत. अधिक माहितीसाठी sunilkhandbahale.com

Read More...

Achievements

+3 more
View All